Fri, Feb 22, 2019 01:31होमपेज › Aurangabad › दलित पँथर कार्यकर्त्याचा गळा दाबून खून

दलित पँथर कार्यकर्त्याचा गळा दाबून खून

Published On: Feb 11 2019 2:37PM | Last Updated: Feb 11 2019 2:34PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील दलित पँथरच्या एका कार्यकर्त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. प्रकाश कासारे (48, मुकुंदवाडी) असे मृताचे नाव आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.

शेंद्रा एमआयडीसी येथे हरमन कंपनीसमोर एका वाहनात प्रकाशचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरु केला आहे.