Thu, Jun 20, 2019 12:44होमपेज › Aurangabad › झूकझूक अन् धाकधूक्...

झूकझूक अन् धाकधूक्...

Published On: Dec 21 2017 7:25AM | Last Updated: Dec 21 2017 7:29AM

बुकमार्क करा

औरंगाबादः प्रतिनिधी

स्थळ: मुख्य रेल्वेस्टेशन... वेळ दुपारची... मुकुंदवाडी स्टेशनकडून झूकझूक करीत रेल्वे येत होती. अचानक अचानक शेळ्यांचा हा कळप इकडून तिकडे जाण्यासाठी रुळावर आला. रेल्वे कळपाच्या एकदम जवळ आली अन् हे चित्र पाहून जवळच उपस्थित असलेल्या या प्रवाशांच्या काळजाचे ठोके क्षणभर चुकले. आता या शेळ्या चिरडल्या जाणार, असे वाटत असतानाच अचानक शेळ्यांनी सुखरुप रुळ ओलांडला व सर्वांनी सुटकेचा श्‍वास सोडला, हे थरारक चित्र टिपले आहे सुनील थोटे यांनी.