Mon, Sep 16, 2019 06:21होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : भाजप नगरसेविकांचा पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्याने राजीनामा

औरंगाबाद : भाजप नगरसेविकांचा पाणी पुरवठा वेळेवर होत नसल्याने राजीनामा

Published On: May 28 2018 2:11PM | Last Updated: May 28 2018 2:11PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

 मागील आठ महिन्यापासून वार्डात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ भाजपच्या जवाहर कॉलनी वार्डाच्या नगरसेविका जयश्री सुरेंद्र कुलकर्णी यांनी सोमवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा महापौरांकडे सादर केला महापौरांनी मात्र अद्याप त्यांच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

आपल्या वार्डात आपण वेळेवर पाणीपुरवठा करू शकत नसल्यामुळे आपण स्वतःला नगरसेवक म्हणून असमर्थ समजत आहोत त्यामुळे आपण या पदाचा राजीनामा देत आहोत असे कुलकर्णी यांनी महापौरांना दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.