Wed, Jun 19, 2019 12:24होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील संशयिताचा मृत्यू, नातेवाईकांचा ठिय्या (Video)

औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील संशयिताचा मृत्यू, नातेवाईकांचा ठिय्या (Video)

Published On: Jan 20 2019 11:10AM | Last Updated: Jan 20 2019 11:33AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या योगेश रोहिदास राठोड या तरुणाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. पोलिसांच्या मारण्यामुळेच हा मृत्यू झाला असल्याचा आरोप योगेश यांच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत घाटीतील शवविच्छेदन समोर ठिय्या केला आहे.

हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या योगेश रोहिदास राठोड या तरुणाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. हर्सूल कारागृहात झालेल्या मराहाणीतच त्याचा मृत्यू झाला असा आरोप योगेश यांच्या नातेवाईकानी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी करत घाटीतील शवविच्छेदन समोर ठिय्या केला आहे.