Sat, Sep 21, 2019 07:20होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : अंधारीत जामा मस्जिद येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन 

औरंगाबाद : अंधारीत जामा मस्जिद येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन 

Published On: May 22 2019 2:09PM | Last Updated: May 22 2019 2:09PM
अंधारी :  प्रतिनिधी

 सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील जामा मज्जिद येथे तरुणांतर्फे मंगळवारी (दि.२१) इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास  पोलिस प्रशासन, राजकीय, सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.  

दर वर्षीप्रमाणे याही वर्षी गावातील नव तरुणांतर्फे  रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन  केली होते.  त्यास  समाजातील सर्वच  स्थरातील मान्यवरांसह सर्वधर्म समभाव या एकोप्याचे दर्शन घडवत प्रचंड  मोठया प्रमाणात हजेरी लावली.

 यावेळी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार,  सिल्लोड पंचायत समितिचे सभापति ज्ञानेश्वर तायडे,  सिल्लोड पोलिस ग्रामीणचे डी.वाय. एसपी मुंडे, रामदास पालोदकर,  विश्वास पाटील , सुनिल पाटणी,  अब्दुल रहीम शेख, मजहर कुरैशी, अनवर पठान, रफीक भाई, सईद ड्रायव्हर बब्बू शेख भिकु भाई ,फकीरा शेख  तसेच लक्ष्मण तायडे , राजेंद्र पाटणी,   दिनेश खराते,  नारायण पेंटर,  आबाराव तायडे,  कैलास सोनवणे , योगेश्वर सोनवने,दिगंबर तायडे ,गणेश तायडे  विलास घडमोडे, गजानन घडमोडे, दिपक सिरसाठ, सुभाष ढेपले,  तुळशीराम गोरे,  आसाराम तोंडकर,  ज्ञानेश्वर मोहिते,  सुपडु पांडव,  रामराव खराते , सुधाकर गोरे,  रघुनाथ तायडे,  कैलास खराते,   बबन नाना,  सिरसागर,  जयवंता गोरे  व  इफ्तार पार्टीचे आयोजन करते अजिम शेख, फरहान खान,  आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती