Wed, Jul 15, 2020 23:38होमपेज › Aurangabad › फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेतर्फे निदर्शने

फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेतर्फे निदर्शने

Published On: Nov 30 2018 1:19PM | Last Updated: Nov 30 2018 1:19PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रबोधन परिषदेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ॲड. रमेशभाई खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. 

संजय गांधी निराधार योजना, गायरान जमीन, शिष्यवृत्ती वाढ, बेरोजगारी, आरोग्य व शिक्षण यासंबंधीचे प्रश्न तसेच वाढत्या शेतकरी आत्महत्या. आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली.