Mon, Nov 20, 2017 17:18होमपेज › Ankur › ज्ञानात भर,जंगलाला आग लागली...

ज्ञानात भर,जंगलाला आग लागली...

Published On: Nov 11 2017 2:17AM | Last Updated: Nov 10 2017 8:43PM

बुकमार्क करा

‘जंगलाला आग लागली..पळा पळा...’ असा खेळ आपण लहानपणी खेळलो आहोत पण जंगलाला आग लागल्यावर आता खरेच पळायला हवे कारण जंगलाला लागलेली आग प्रदूषण तीन पटीने वाढविते असा निष्कर्ष जॉर्जिया इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी काढला आहे. जंगलाला जेव्हा आग लागते तेव्हा हवेतील अतिसूक्ष्म धुलिकणांचे प्रमाण तिप्पटीने वाढते असे निदर्शनास आले आहे.