Wed, Jun 19, 2019 08:54
    सौभाग्‍याचं प्रतिक म्‍हणून या रंगाकडे पाहिलं जातं. निसर्गाने माणसाला दिलेले मुळ रंग म्‍हणजे तांबडा, पिवळा, निळा रंग. पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या संयोगातून तयार झालेला हिरवा रंग सोबत समृध्दी घेऊन येतो. अध्यात्‍मात पिवळा रंग म्‍हणजे ज्ञान होय आणि निळा रंग म्‍हणजे. अवकाश जे विष्‍णूतत्‍व म्‍हणून ओळखतात. या दोन्ही रंगांच्या संयोगाने तयार झालेला हिरवा रंग सृष्‍टी धारण करते. म्‍हणजे श्री अंबेला आवडलेला आणि चाराचरात उमटलेला हिरवा रंग देवी धारण करते.

    देवीचे तिसरे रूप : चंद्रघंटा देवी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीची आराधना केल्याने भौतिक, आत्मिक, आध्यात्मिक सुख आणि शांति मिळते. देवीच्या उपासनेने कुंटूंबातील नकारात्मक ऊर्जा म्हणजेच अशाती, भांडणे दूर होतात. या देवीच्या कृपेने अलौलिक वस्तूंचे दर्शन घडतात. दिव्य सुगंधाचा अनुभव होतो आणि अनेक प्रकाराच्या घंटेचा आवाज निनादतो. या देवीची कथा अशी आहे की,..


  • आणखी पहा

    साडेतीन शक्तिपीठापैकी एक कोल्हारपूरची श्री अंबाबाई: साडेतीन शक्तिपीठापैकी एक पीठ म्हणून कोल्हारपूरच्या अंबाबाईची देशभर ओळख आहे. पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या कोल्हापूरला दक्षिण काशी असेही म्हणतात. हेमाडपंथी पध्दतीचे बांधकाम असलेले हे मंदिर म्हणजे स्थापत्यरशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराची रचना तारकाकृती असून मुख्य मंदिराच्या गाभार्यात दगडी चबुतर्यावर अंबाबाईची मुर्ती स्थानापन्न आहे.


  • आणखी पहा